in

PBKS vs RCB Live | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 26 वा सामना आज पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये होणार आहे. या सामन्याचा टॉस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पंजाब किंग्स प्रथम फलंदाजीस उतरेल.

या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

CM Uddhav Thackeray live; 18 ते 44 नागरिकांचे लसीकरण करणार