in

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात मोठी भरती

Share

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1941 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये राज्यातील विविध २७ जिल्ह्यात हि पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2020 असणार आहे.

राज्यातील २७ जिल्ह्यात समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/युनानी मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवी आवश्यक आहे. तसेच अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे वयोगटात असणे आवश्यक आहे, तर मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सूट असेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा (DDHS).

अधिक माहितीसाठी : पाहा

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Shri RamChandra Mission Nepal | Prabhu Ramchandra Ayodhyache Navhe, Te Tara Nepaleche; Paha Angle Mahantay…

Shri RamChandra Mission Nepal | प्रभू रामचंद्र आयोध्याचे नव्हे, ते तर नेपाळचे; पाहा कोण म्हणतय…

Video;गाय बनली ‘आत्मनिर्भर’ !