in

RBI चा कर्जदारांना दिलासा

Share

कोरोनाच्या महामारीने जगभरातील अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे.यामुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींवर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  •  रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.
  •  रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली. रेपो रेट आता 4.4 टक्क्यावरुन 4 टक्के करण्यात आला आहे.
  • कर्जावरील व्याज कमी होणार आहे.
  • रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार
  • 2020- 21 या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये घट होण्याचा अंदाज.
  • लॉकडाउनचा सेवा क्षेत्रालाही मोठा फटका
  • बाजारातील मागणीतही 60 टक्क्यांची घट
  • महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान असणार
  • कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा आणखी तीन महिन्यांनी वाढवली. मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

फक्त “या” रेल्वे स्थानकावर तिकीट बुकिंग ; पण ही असेल अट

Super Cyclone Amphan: …आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये दाखल