in

रत्नागिरीच्या समर्थ केमिकल्समध्ये भीषण स्फोट

मुंबई -गोवा मार्गावरील लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. रत्नागिरी येथील समर्थ केमिकल्स मध्ये हा स्फोट झाला आहे. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Vaccination | जाणून घ्या रेमडेसीविर इंजेक्शनची नवीन किंमत

Corona | बॉलिवूडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव… ४थे नाव वाचून बसेल धक्का