in

बलात्कार झालेली तरुणी गेली तक्रार नोंदवायला, पण पोलिसांनी केलं असं काही, की…

Rape incident in Bhayander, Police's failure to file a case
Rape incident in Bhayander, Police's failure to file a case
Share

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती गुन्ह्यांच्या प्रकारात वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना भाईंदर पश्चिम येथे घडली आहे. भाईंदर पश्चिम येथे राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला असल्याची घटना घडली आहे. स्वत: पिडीत तरुणी यासंदर्भात तक्रार दाखल करायला गेली असता, तिथल्य पोलिसांनी तिला हकलवून लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करण्यात आला, याचसंदर्भात संबंधित तरुणी संदर्भात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेली होती, मात्र चार दिवस फेऱ्या मारूनदेखील पोलिसांनी माझी तक्रार दाखल करुन घेतली नाही, अशी माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. महिला पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी मला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले, असा गंभीर आरोप पीडित मुलीने भाईंदर पोलिसांवर केला आहे, अखेर चार दिवसानंतर पोलिसांनी बलात्कारचा गुन्हा दाखल करुनम घेतला असून या एका घटनेमुळे भाईंदर पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. तक्रार दाखल करुन घेण्याआधी पोलीस धमकी देत होते, असा आरोपही पीडित मुलीने पोलिसांवर केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

The Chief Minister has not given permission to open a temple in Maharashtra

मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यास परवानगी नाहीच

Do you know Tilak's 'these' things that influence national politics?

राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या टिळकांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?