in

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सजली अयोध्यानगरी

Share

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी अयोध्यानगरी सजली आहे. पिवळा रंग अध्यात्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र समजला जातो. त्यामुळे अयोध्येतील प्रत्येक भिंत पिवळ्या रंगाने रंगवण्यात आली आहे. संत महंतांची मांदियाळी अयोध्येत जमली आहे. भूमीपूजनासाठी पांडे भावांनी देशातील तीन समुद्र आणि १५१ नद्यांचे पाणी तसेच श्रीलंकेतील १६ ठिकाणची माती गोळा करुन करुन आणली आहे. पांडे भावांनी १९६८ पासून हे टप्प्याटप्प्याने हे कार्य पूर्ण केले आहे. भूमीपूजनासाठी या सामग्रीचा उपयोग होणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बीसीसीआयने क्रिकेटपटूंचे मानधन थकवले

Impact: बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश