in

महाराष्ट्रात फक्त दीड दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला

राजेश टोपे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

 • आठवड्याला ४० लाख डोस लागतात
 • केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे
 • इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रला कमी डोस
 • दुसऱ्या राज्यात कमी रुग्ण असताना ४० लाख डोस का ?
 • महाराष्ट्रामध्ये जास्त रुग्ण असताना साडे सात लाख डोस का ?
 • १८ वर्षावरील सर्वाना डोस द्या
 • हाफकिनला लस बनवण्याचे काम द्या
 • कोरोना रोखण्यासाठी लस लढा देताय
 • जिथे गरज आहे तिथे लस द्या
 • दोन गुजरात म्हणजे एक महाराष्ट्र
 • आठवड्याला पुरतील किमान इतके तरी डोस द्या
 • लसीच्या अपुऱ्या पुरवठाबद्दल केंद्राशी बोलण सुरु आहे .
 • राज्यावर हलगर्जीपणाच ठपका ठेवणाऱ्या केंद्र सरकारला राज्य सरकारचे उत्तर
 • जागतिक आरोग्य संघटनेकडून राज्याचे कौतुक
 • केंद्राच्या सांगण्यावरून RTPCR चाचण्या घेतल्या जातात
 • कोरोनाच्या आकडेवारीमध्ये पारदर्शकता
 • महाराष्ट्रात फक्त दीड दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा
 • राज्य ४० लाख डोस मागतोय
 • केंद्राकडून जेवढी मदत पाहिजे तेवढी नाही
 • रेमडेसिचा काळाबाजार रोखावा
 • इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करावा
 • रेमडेसिचा पुरेसा पुरवठा करावा
 • आज संध्पंयाकाळी तप्रधानांच्या बैठकीत ४ मागण्या करणार आहेत
 • केंद्र सरकाने जनतेला वाचवाव
 • राज्यात रेमडेसिचे उत्पादन होत नाही
 • मुंबई आणि राज्याची तुलना इतरांशी नको
 • बफर लस हव्या आहेत
 • अजित पवार शिस्तप्रिय नेते आहेत पण कधी कधी गर्दी आवरता येत नाही
 • पंढरपूरमध्ये निवडणूक आहेत म्हणून गर्दी आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘अर्णबआधी रविश कुमारला मुलाखत द्या’

‘कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत’