in

‘ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही गोष्टी साध्य करून घेतंय’

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आक्रमक झाली असून रणनीती आखत आहे. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात या निमित्ताने वाढ झाली आहे. आजही ते पुन्हा एकदा पुण्यात आले असून त्यांनी पुण्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला.

काय म्हणाले राज?

‘निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही’, असं राज म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Paralympics: कृष्णा नागरचं सुवर्णपदक; सुहास यथिराजनं पटकावलं रौप्य

‘ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात’