in ,

राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज

राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परवापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे.या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान, मागील आठवड्यातच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC Reservation | …तर मी राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

मृत्यूनंतरही मरणयातना; रस्त्याअभावी गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा