in

पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’, पाहा फोटो

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यांत बुधवार ते शनिवार या चार दिवसांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने राज्य सरकारला दिला आहे.

रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे.

,दादर , सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे.

या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

(सर्व फोटो सौजन्य : ANI)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेसला धक्का; माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजप प्रवेश

मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या डब्याला आग