in

कृतीतून मराठ्यांची शक्ती दाखविण्याची हीच वेळ – राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षणाचा हक्क मिळावा यासाठी भाजपाचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या वेळी मराठा समाज हा आर्थिक मागास असून बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे मराठा समाज हा संयमाने भूमिका मांडतो, लाखोंचे मोर्चे शांततेच्या मार्गाने काढतो याचा गैर अर्थ कोणी काढू नये पुढील काळात मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो . मराठा नेत्यांनी दिला आपसात गटबाजी न करता सर्वांनी आरक्षण मिळविण्यासाठी सक्षम नेतृत्वाखाली एकाच व्यासपीठावर एकत्र यावे व मराठ्यांची शक्ती दाखवावी असे आवाहन यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना प्रशासनाचा दणका

मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून १२ उच्चशिक्षित महिलांची फसवणूक