in

Petrol-Diesel Rate Today | किती वाढले आहेत आज इंधन दर?

जागतिक टंचाईमुळे जवळ जवळ रोजच वाढणारे इंधन दर सामान्या नागरीकांसाठी डोकेदुखी होत आहे. भरतीय इंधन कंपन्यांनी बुधवारी परत इंधन दर वाढवले आहेत.

महाराष्ट्रात सरासरी डिझेल 37 पैशांनी वाढून 103.88 ₹/L आहे तर पेट्रोल 34 पैशांनी वाढून 114.00₹/L आहे.

मुंबईत पेट्रोल 113.80₹/L रुपये आणि डिझेल 104.75₹/Lरुपये प्रति लिटर आहे. 4 मेट्रे सिटीज पैकी मुंबईत इंधन दर सर्वाधिक आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध – नवाब मलिक

Gold Silver Rate Today | सोनेचांदी खरेदीचा आज शुभमुहूर्त?