in

Petrol-Diesel Price : वाचा तुमच्या शहरातले पेट्रोल-डिझेल आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते.

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली आहे. परभणीत पेट्रोलचा दर हा 100.06 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.63 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.64 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

  • अहमदनगर – ₹ 98.07 – ₹ 87.74
  • अकोला – ₹ 97.52 – ₹ 87.23
  • अमरावती – ₹ 98.30 – ₹ 87.99
  • औरंगाबाद – ₹ 97.87 – ₹ 87.54
  • भंडारा – ₹ 98.07 – ₹ 87.76
  • बीड – ₹ 98.67 – ₹ 88.33
  • बुलडाणा – ₹ 97.85 – ₹ 87.55
  • चंद्रपूर – ₹ 98.36 – ₹ 88.04
  • धुळे – ₹ 97.94 – ₹ 87.62
  • गडचिरोली – ₹ 98.60 – ₹ 88.27
  • गोंदिया – ₹ 98.61 – ₹ 88.27
  • मुंबई उपनगर – ₹ 97.71 – ₹ 88.74
  • हिंगोली – ₹ 98.44 – ₹ 88.12
  • जळगाव – ₹ 98.27 – ₹ 87.94
  • जालना – ₹ 98.88 – ₹ 88.51
  • कोल्हापूर – ₹ 97.69 – ₹ 87.39
  • लातूर – ₹ 98.67 – ₹ 88.33
  • मुंबई शहर – ₹ 97.57 – ₹ 88.60
  • नागपूर – ₹ 97.40 – ₹ 87.11
  • नांदेड – ₹ 99.63 – ₹ 89.25
  • नंदूरबार – ₹ 98.55 – ₹ 88.21
  • नाशिक – ₹ 97.65 – ₹ 87.32
  • उस्मानाबाद – ₹ 98 – ₹ 87.68
  • पालघर – ₹ 97.23 – ₹ 86.89
  • परभणी – ₹ 100.06 – ₹ 89.64
  • पुणे – ₹ 97.70 – ₹ 87.37
  • रायगड – ₹ 97.08 – ₹ 86.75
  • रत्नागिरी- ₹ 99.09 – ₹ 88.71
  • सांगली – ₹ 97.49 – ₹ 87.20
  • सातारा – ₹ 98.04 – ₹ 87.73
  • सिंधुदुर्ग – ₹ 98.94 – ₹ 88.59
  • सोलापूर – ₹ 97.61 – ₹ 87.31
  • ठाणे – ₹ 97.28 – ₹ 86.94
  • वर्धा – ₹ 97.82 – ₹ 87.52
  • वाशिम – ₹ 97.93 – ₹ 87.62
  • यवतमाळ – ₹ 98.50 – ₹ 88.17

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

  • नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलीटर
  • मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलीटर
  • नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर
  • मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलीटर
  • नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलीटर

आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 23 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…अन लोकसभेत सुप्रिया सुळे आल्या उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून !

28 फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर…; अनिल देशमुखांनी आरोपांवर केला खुलासा