in

PBKS vs KKR: कोलकात्यासमोर 124 धावाचे आव्हान

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या आजच्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्सने 123 धावापर्यत मजल मारली आहे. त्यामुळे कोलकात्यासमोर 124 धावाचे आव्हान असणार आहे.

मयंक अग्रवाल सर्वाधिक 31 आणि क्रिस जॉर्डन 30 धावा केल्या. या बळावर पंजाब किंग्स 9 विकेट गमावून 123 धावापर्यत मजल मारु शकली.शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनने केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला १२० धावा ओलांडता आल्या. जॉर्डनने १८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ३०धावा केल्या. कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक ३ बळी घेतले. सुनील नरिन आणि कमिन्सला प्रत्येकी २ बळी मिळाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कलाकार पुंडलिक पालवे यांचे कोरोनाने निधन

मृत्यूनंतरही अवहेलना कायम… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले २२ मृतदेह