in

Parliament Session|आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलणार आहेत न नवीन कृषी आयदे आणि यांच्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सतत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ होत आहे.

कृषी कायद्यावरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडे दहाच्या वाजता राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण आज संसदेत गाजणार

उत्तराखंड महाप्रलय: बचावकार्यात 15 जणांना वाचविण्यात आले यश