in

कांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला

राज्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून बाजारात कांद्याची आवक ५० टक्क्य़ांनी रोडावली आहे. त्यामुळे आठवडय़ाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

वाशी येथील बाजार समितीच्या घाऊक आवारात उत्तम प्रतीच्या कांद्याच्या दरात किलोमागे दोन ते चार रुपयांनी तर किरकोळीत थेट दहा रुपयांनी कांदा महागला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ३५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

What do you think?

-24 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चारचाकी वाहन पुलावरून कोसळले; एकजण जखमी

JEE MAIN ऑगस्टमध्ये होणार?