in , ,

COVID 19 | सायन रुग्णालायातील एक महिन्याचे बाळ कोरोनामुक्त

Share

मुंबई: सायन रुग्णालयात एका महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केलीयं. कोरोनाशी झुंज संपल्यानंतर रुग्णलयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांनी आई आणि चिमुकल्याच ताळ्या वाजवून मोठ्या आंनदात त्यांना घरी पाठवलंय. बाळ प्रकृती आता बरी असून सायन रुग्णालायतील हा व्हिडीओ असून सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यात कोरोनाच्या 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू, मृत्यूंची संख्या 1897 वर

… म्हणून चक्क घोड्याला 14 दिवस होम क्वारंटाइन केलं