in

Petrol Diesel Price : जाणून घ्या पेट्रोल – डिझेलचे आजचे दर

लोकशाही न्यूज नेटवर्क | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या काही आठवड्यापासून वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सोमवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.95 रुपये आहे तर मुंबईत तो प्रतिलिटर 93.49 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर लिटर 88.30 रुपये तर चेन्नईमध्ये ते 89.39 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत आज डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 83. 99 आहे. कोलकातामध्ये हा 80.71 रुपये आहे तर चेन्नईमध्ये डिझेलचा दर 82.33 ​​रुपये आहे.

पेट्रोल डिझेलचे दर

  • दिल्ली 86.95 रुपये, तर डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर
  • मुंबई 93.49 रुपये, तर डिझेल 83.99 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता 88.30 रुपये, डिझेल 80.71 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई 89.39 रुपये, डिझेल 82.33 रुपये प्रति लिटर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मीरा रोडमध्ये मध्यरात्री सिलिंडरचा भीषण स्फोट

अंधेरीच्या एमआयडीसीत कंपनीला भीषण आग