in

Exclusive | आता गुंतवणुकदारांनी उद्योग सुरू करावेत – उद्योग मंत्री सुभाष देसाई

Share

संकटासोबत संधी निर्माण होत असते. तशी कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा. महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जाऊ, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला होता. कोरोनोच्या साथीमुळे पुढे काय होणार, असा प्रश्न  भेडसावत आहे. परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभाग सज्ज आहे. उद्योग विभागाने विविध धोरणे आणि योजना आखल्या आहेत. त्याचा मराठी माणसांनी फायदा घ्यावा आणि महाराष्ट्राला औद्योगिकदृष्टया वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देखील देसाई यांनी केले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई आज काय सांगत आहेत ते पाहाच….

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

VIDEO : हृतिकलाही लाजवेल असा ‘या’ टिक-टॉकरचा डान्स

भूमिपुत्रांनो आत्मनिर्भर व्हा… महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे