in

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना झाला कोरोना

Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन हि माहिती दिली आहे.

त्यांना प्राथमिक लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि या चाचणीत त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला.

त्यांनी ट्विट करुन सांगितले की, मला अशक्तपणा जाणवत होता आणि मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझ्या तपासणी दरम्यान माझी कोरोनाची चाचणी घेण्यात आली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी सध्या स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Coronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम’ चित्रपटाचा टीझर आऊट