in

जम्मू-काश्मीरमध्ये तिसरी लाट?, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्फ्यू लागू

जम्मू-काश्मीरच्या जम्मू प्रांतामध्ये आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जम्मू परिसरात कोविड-19 संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू परिसरात कोविड-19 संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रात्रीच्या कर्फ्यू संदर्भातील निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे..जम्मूमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याने, 17 नोव्हेंबरपासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आलाय.. जम्मू आणि काश्मीरमधील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाख 34 हजारांच्या पुढे गेलाय. कोरोनाबळींचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबरपासून जम्मूमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BJP च्या हुकुमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग होते – शरद पवार

साईदर्शनासाठी ऑफलाईन पासेस सुरू