in

Petrol Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहिर, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोलच्या किंमतीने संपूर्ण देशात भडका उडवला आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीत होणारी वाढ सगळ्यांसाठी डोकेदुखी झालीये. बुधवारी पेट्रोलच्या किंमतीत २५ पैशांची वाढ करण्यात आली असून पेट्राल आज १०१.७६ रूपये लिटर वर गेले आहे तर डिझेल किंमत ९३.८५ रूपये लिटरवर पर्यंत पोहचले आहे.

मागील २२ दिवसांत पेट्रोल ५.२४ रूपयांनी व डिझेल ५.१७ रूपयांनी महागले आहे. राजस्थानमधील श्री गंगानगर आणि मध्य प्रदेशमधील अनुपपूरमध्ये पेट्रोल 106 रुपयांच्या पुढे गेले. त्याचबरोबर दिल्लीत पेट्रोल 95.56 रुपये प्रति लीटर, तर डिझेल प्रति लिटर 86.47 रुपये दराने विकले जात आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोंदियामध्ये गारपीटसह वीज पडल्याने गाय, बैलचा मृत्यू

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन