in

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, ३ जवान शहीद, 8 गंभीर जखमी

एकीकडे गडचिरोलीत 4 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असताना ,दुसरीकडे छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट IED कडून करण्यात आलाय. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

या प्रकरणी राखीव गार्ड जवानांचा मृत्यू छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बड्या नेत्यांची नावे बाहेर येतील म्हणून एटीएसला वाझेंची कस्टडी हवी आहे का? राम कदमांचा सवाल

पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश ; ‘लोकशाही’च्या हाती दलाल महादेव इंगळेच्या कारनाम्याचे पुरावे