in

“श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि…; नवज्योत सिंग सिद्धू यांचं शेतकरी आंदोलनावरुन अनोख्या शैलीत ट्विट

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यावरुन दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय झाला नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट केलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, “श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?” अशा खास शेरोशायरीच्या अंदाजात नवज्योत सिद्धूंनी ट्विट केलं आहे. या ट्विटची चर्चा सध्या रंगली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“२०० शेतकऱ्यांना तुम्ही अटक करता, मात्र दीप सिद्धूला अटक करत नाही” – संजय राऊत

पाकिस्तानमध्ये इराणचा सर्जिकल स्ट्राइक