प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या पहिल्याच भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने त्यांनी हा संवाद साधणार आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षांना कसं सामोरं जावं याबद्दल नरेंद्र मोदी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना काही सूचना आणि मार्गदर्शन करत आहेत.
यावर्षी १७ फेब्रुवारी आणि १४ मार्चला सर्जनशील लेखी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला, त्यात 81 राष्ट्रांतून विद्यार्थी सहभागी झाले होते परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देखील विद्यार्थी असाच उत्साह दाखवतील असा विश्वास त्यांनी या ट्विटर संदेशात व्यक्त केला.
Comments
Loading…