in ,

Narayan Rane Arrest | नारायण राणेंना अटक; केंद्रीय भाजपची पहिली प्रतिक्रिया…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. या अटकेनंतर केंद्रीय भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नारायण राणे यांना अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. अशा कारवाईने ना आम्ही घाबरणार, ना आम्ही दाबले जाणार. भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे शिवसेना चिंतेत आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, जन-आशीर्वाद यात्रा सूरू राहणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. संगमेश्वरमध्ये या घडामोडींना वेग आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य राणे यांना भोवलं असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Narayan Rane Arrest | राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल – विनायक राऊत

kapil sharma show|सेटवर जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांची धम्माल