in

Maharashtra Lockdown: राज्य तुमच्या मालकीचे नाही… राणेंचा हल्लाबोल

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून ते झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. राज्य सरकार फक्त पैसे वसुलीत व्यग्र असल्याचे दिसते. त्यांना जनतेची काही पडलेली नाही, असे ते म्हणाले.

लॉकडाऊन लावायला राज्य तुमच्या मालकीचे नाही, असे राणे यांनी म्हटले. त्यामुळे जनतेला सारख्या लॉकडाऊच्या धमक्या देऊ नका, असं राणे यांनी सुनावलं आहे.

नारायण राणे यांनी लसींची तुटवडा, वाझे प्रकरण आणि लॉकडाऊनवरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rahul Gandhi | कोरोना लसींची निर्यात लगेच थांबवा – राहुल गांधींचं मोदींना पत्र

Lockdown | मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीयांसोबत उद्या पुन्हा बैठक, संचारबंदीची शक्यात बळावली