in

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने केली ५ जणांची हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला देव येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने कुटूंबातील सदस्य आणि नातेवाईकावर कुऱ्हाडीने केला हल्ला. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान घडली. या हल्ल्यात कुटूंबातील दोन जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी गोकुळ विलास राठोड याला ताब्यात घेण्यात आले आहे. वसंता जेठा राठोड , नेरचंद शामा आडे,अशी मृतांची नावे आहेत. तर यशोदा गणेश जाधव , गणेश आनंदा जाधव ,सुनीता राठोड ( आई) अश्विनी विकास राठोड (बहीण) संजय जेठा राठोड काका हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक कोरोना पॉझिटिव्ह

Israel corona Free | इस्रायलने कोरोना फ्री