in

DCvMI : मुंबईला दुसरा धक्का, सू्र्यकुमार यादव आऊट

आयपीएल २०२१मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपीटल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सामना खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री उद्या लॉकडाऊनची घोषणा करणार…

‘राज्यातील रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान जाहीर’