in

Exclusive Interview; MPSC साताऱ्याचा प्रसाद चौगुलेची बाजी

Share

सर्वात खडतर परिक्षांमधली एक असलेल्या MPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुले याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यांच्या या यशामागच गुपित त्याने लोकशाहीने घेतलेल्या एक्सक्लुसीव्ह मुलाखत

एमपीएससीचा 2019 वर्षाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुले 588 गुण मिळवून सर्वसाधारण गटातून पहिला आला आहे.हे यश मिळवण्यासाठी त्याने कशाप्रकारे त्याने तयारी केली? या मागची यशोगाथा त्याने लोकशाहीला सांगितली आहे.

एमपीएससीचा 2019 परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुले सर्वसाधारण गटातून पहिला आला तर मागासवर्गातून उस्मानाबादचा रवींद्र शेळके आणि महिलांमधून अमरावतीची पर्वणी पाटील पहिली आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Whats App चे फीचर्स झालेत गायब ?

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘न्यूड’ फोटोंचा सोशल मिडीयावर जलवा !