in

Mi 11 Lite’ स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच

Share

शाओमी कंपनीचा प्रमुख स्मार्टफोन ‘Mi 11 Lite’ हा स्मार्टफोन लवकरचं भारतात लाँच होणार आहे.Mi 10T Lite अँड्रॉइड10 बेस्ड एमआययूआय 12 वर कार्य करणार असून 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे.

स्मार्टफोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सल असणार आहे, तसेच गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला असून क्वाड कॅमेरा सेटअपसह येणार आहे.स्मार्टफोनमध्ये नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी एसओसी वापर करण्यात आलेला आहे. तसेच 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा, 2 एमपी खोलीचे सेन्सर उपलब्ध असतील.

हा स्मार्टफोन ड्युअल सिम (नॅनो) कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 एमपी कॅमेरा आहे. Mi 10T Lite मध्ये 128 जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये फोनमध्ये पॉवरबॅकसाठी 4,820mAh बॅटरी असून कनेक्टिव्हिटीसाठी 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, एइप-सी पोर्ट सपोर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, भारतात Mi 10T Lite स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 35,999 रुपये असणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांचा फोन

कृषी कायद्यांच्या संवैधानिक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचा मंगळवारी निर्णय