पंढरपूरात नवीपेठ चप्पल लाईन परिसराला भीषण आग लागली आहे. लाकडाच्या अड्डयाजवळ ही आग लागली आहे . आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली आहेत.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास ही आग लागली आहे. अग्निशमनदलाला आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
Comments
Loading…