in

जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगावात आज मराठा आक्रोश मेळावा

जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगावात आज मराठा समाजाचा आक्रोश मेळावा होणार असून जवळपास एक लाख मराठा एकत्र येणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय.

येत्या 8 तारखेपासून मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारव दबाव टाकण्यासाठी उद्या आक्रोश मेळाव्याची हाक देण्यात आलीय.


दरम्यान या मराठा आरक्षणाला वारकरी संप्रदायानं पाठिंबा दिला असून आरक्षणाच्या व्यासपीठावर वारकरी संप्रदाय पहिल्यांदा पाहायला मिळाला . मात्र सरकारनं या आंदोलनाची अद्याप दखल घेतलेली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत आज कोरोना लसीकरण नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर