in

देव तारी त्याला कोण मारी…

लोकशाही न्यूज नेटवर्क
देवभूमी उत्तराखंडमध्ये आज पुन्हा एकदा हिमकडा कोसळून मृत्यूचं तांडव झाले आहे. असे असतानाच काही जणांचं मात्र दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेला दिसतो आहे. तपोवन डॅमच्या जवळ एका टनेलमध्ये नदीतून वाहून आलेल्या गाळात एक जण गाडला गेलेला होता. त्याला सहीसलामत बाहेर काढण्यात यश आलं. ITBP जवानांना त्याला जिवंत बाहेर काढण्यात यश मिळालं. जसाही तो मृत्यूच्या कवेतून बाहेर आला त्यावेळेस त्याचा आनंद पहाण्यासारखा होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बीडमध्ये अंधश्रद्धेचा कळस…करणीच्या संशयातून चिमुकल्याची हत्या

सचिन ‘भारतरत्न’साठी लायक नाही, काँग्रेस खासदार भडकले