in

अमरावतीत ब्रेडला थुंकी लावून व्हिडीओ करणा-या व्यक्तीला अटक

Share

अमरावती : ब्रेडला थुंकी लावून त्याचा व्हिडीओ टिकटॉवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अमरावतीमधील एका बेकरीत हा प्रकार होता. एकीकडे राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असल्याने सर्वतोपरी काळजी घेतली जात असताना या व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती.  हे चित्रीकरण आपल्या बेकरीमधील असल्याचे कळताच बेकरी मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत अब्दूल नाजीम शेख महमुद याला अटक केली असून एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जेवल्यानंतर ‘या’ गोष्टी तुम्ही करत असाल तर सावध व्हा!

तळीरामांची चांदी: अमरावतीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून दारुची विक्री