in

राज्यांना लस देनं जमेना, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात लसीकरण कसे होणार ? ममतांचा मोदी सरकारला टोला

केंद्र सरकार बऱ्याच गोष्टी सांगत असते, पण होत नाहीत. वचनबद्धता असायला हवी. संपूर्ण देशाला लस देणे मोठे काम आहे. राज्यांना तर लस देनं जमेना, अशात डिसंबरपर्यंत संपूर्ण देशाला कसे व्हॅक्सिनेट करणार? दिल्लीतून बरंच काही बोललं जातं, पण होत नाही ममता बॅनर्जी बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ममतांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समोर पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची लाट रोखण्याचे एक मोठे आव्हान होते मात्र, ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि चक्र उलटे फिरू लागले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दोन आठवड्यात द्या कोरोना लसींचा हिशोब

आयर्नमॅन किताब विजेत्या खेळाडूच्या घरावर पेट्रोल बाॅम्ब हल्ला!