गुजरात अहमदाबादमधील कालुपुर मध्ये झालेल्या 2006 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहसीन पूनावाला याला गुजरात एटीएसने वानवडी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
16 वर्ष फरार असलेला अब्दुल गाजी गुजरात एटीएसच्या हाती लागल्यानंतर मोहसीनची माहिती पुढे आली होती. त्यानंतर गुजरात एटीएसने ही कारवाई केली. हा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी आयएसआयला गाजी आणि मोहसिन यांनी मदत केली, आणि देशविघातक कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
Comments
Loading…