in

Maharashtra State Electricity| उद्यापासून महावितरणची थकबाकी वसुली

कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारकडून वीज बिल माफ केली जातील अशी लोकांना अपेक्षा होती. पण पहिला लॅाकडाउन उठताच लोकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल महावितरणे पाठवले. थकबाकी वसुल करण्यासाठी कधी मीटर बंद करण्यात आले तर कधी डीपिच बंद करण्यात आले.

दुसऱ्या लॅाकडाउनचे निर्बंध क्षितील होत असताना यातच उद्या पासून थकीत बिलांच्या वसुलीसाठी वसुली मोहीम राबवण्याचे आदेश महावितरणने अधिकाऱ्याना दिले आहेत. गेल्या वर्षापासून मो २०२१ पर्यंत ६३३४ कोटींची बिले थकलेली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lovlina Borgohain; आसामची पहिली महिला बॉक्सर टोकीओ ऑलिम्पिकसाठी पात्र

Watch Video:शेतीवरून वाद;दोन गटात तुंबळ हाणामारी