in

Maharashtra Unlock; राज्य अनलॉक करण्याच्या निर्णयात कुठलीही गफलत नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण!

राज्य ५ टप्प्यांत अनलॉक करण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्याच्या काही तासांतच राज्य सरकारने यासबंधित निर्णय विचाराधीन असल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे सरकारमधला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या सर्व प्रकारावर आता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक केलेला नाही; वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचं स्पष्टीकरण!)

राज्य अनलॉक करण्याच्या निर्णयात कुठलीही गफलत झाली नसल्याचे विजय वड्डेटीवार म्हणाले. तसेच अनलॉकला तत्वत मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. आणि अनलॉकचा अंतिम आदेश मुख्यमंत्री जाहीर करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीत घसरण

आता इस्त्राईलचे नवे पंतप्रधान कोण?