in ,

Maharashtra Corona; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला, 10 हजार 219 नवे रुग्ण

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने खालावत चालला आहे. दिवसभरात 10 हजार 219 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 हजार 81 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. आणि 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागासाठी काहीसा दिलासा आहे.

राज्यात सध्या एकूण 1 लाख 74 हजार 320 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज दिवसभरात 10 हजार 219 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 हजार 81 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 55 लाख 64 हजार 348 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.25% झाले आहे. दिवसभरात आज 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
संग्रहित छायाचित्र

पुणे केमिकल आग दुर्घटना प्रकरण; राज्यसरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

Lokshahi Impact | कुस्तीगीर महिलेला सरकारची मदत… कोरोनामुळे रोजंदारीची वेळ