in

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 31 हजार 964जण कोरोनामुक्त

गेल्या २४ तासात राज्यात २० हजार २९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३१ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासात ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५७३ आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे.दरम्यान, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Hike : इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी… भाजपा कार्यकर्तेही भिडले

जळगावात भाजपाची गळती सुरूच… आणखी पाच नगरसेवकांच्या हाती ‘शिवबंधन’