in

Maharashtra Corona Update | गेल्या 24 तासात 6 हजार 875 नवे रुग्ण, तर…

Maharashtra Corona Update | 6 thousand 875 new patients in last 24 hours, while ...
Maharashtra Corona Update | 6 thousand 875 new patients in last 24 hours, while ... Express photo by Nirmal Harindran, 12-06-2020, Mumbai
Share

आज राज्यातील 4 हजार 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 6 हजार 875 नवे रुग्ण राज्यात आढळल्याने राज्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 इतकी झाली आहे. देशात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्यामुळे आतापर्यंत देशातील 1 लाख 27 हजार 259 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज घडीला राज्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 55.19 टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर 4.19 टक्के इतका झाला आहे.

आज संपुर्ण महाराष्ट्रात एकुण कोरोनामुळे 219 जणांना मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत एकुण कोरोनाच्या संक्रमणामुळे 9 हजार 667 मृत्यू झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 12 लाख 22 हजार 487 इतक्या चाचण्या झाल्या आहेत, त्यापैकी 18.86 टक्के जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 6 लाख 49 हजार 263 इतके लोक होम क्वारंटाईन आहेत, जे अनेक पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात किंवा त्यांचा कोणता तरी प्रवाशी इतिहास आहे, तर अनेक लोक कोरोना संक्रमित रुग्णांच्या क्लोज कॉंटॅक्टमध्ये आले आहेत अशा एकुण 48 हजार 191 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

You will celebrate Ganeshotsav only if you come to the district within this date

‘या’ तारखेच्या आत जिल्ह्यात आला, तरच तुम्ही गणेशोत्सव साजरा करणार

Major action on assets of Yes Bank co-founder, confiscation of assets at home and abroad

येस बँकेच्या सहसंस्थापकाच्या संपत्तीवर मोठी कारवाई, देश-विदेशातली संपत्ती घेतली ताब्यात