in ,

महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ६७.२६ टक्के

Share

महाराष्ट्राचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के झाल्याची माहिती (maharashtra corona recovery rate 67.26 percent) आरोग्य मंत्रालयाने दिली. राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत ५ लाख ३ हजार ८४ जण कोरोनाबाधीत झालेत. यापैकी ३ लाख ३८ हजार ३६२ जण बरे झालेत. कोरोनामुळे राज्यात १७ हजार ३६७ जणांचा मृत्यू झालाय.

राजधानी मुंबईत १ लाख २२ हजार ३१६ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ९५ हजार ३५४ जण बरे झालेत तर ६ हजार ७५१ जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत १९ हजार ९१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२२,३१६) बरे झालेले रुग्ण- (९५,३५४), मृत्यू- (६७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,९१४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०३,६४२), बरे झालेले रुग्ण- (७७,७३७), मृत्यू (२९६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९४३)

पालघर: बाधित रुग्ण- (१७,९५४), बरे झालेले रुग्ण- (११,७१५), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२५)

रायगड: बाधित रुग्ण- (१९,७०७), बरे झालेले रुग्ण-(१४,८६७), मृत्यू- (५०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२०१६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (३४३), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,०९,९८८), बरे झालेले रुग्ण- (६६,०८९), मृत्यू- (२६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,२६६)

सातारा: बाधित रुग्ण- (५४२२), बरे झालेले रुग्ण- (३३०३), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५४)

सांगली: बाधित रुग्ण- (४३७८), बरे झालेले रुग्ण- (१८३३), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४४१), बरे झालेले रुग्ण- (३०२७), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२०९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११,३०५), बरे झालेले रुग्ण- (६२५६), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१९,६२६), बरे झालेले रुग्ण- (१२,४५५), मृत्यू- (५५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६१५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८५१३), बरे झालेले रुग्ण- (४४११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००९)

जळगाव: बाधित रुग्ण- (१४,१०८), बरे झालेले रुग्ण- (९४७६), मृत्यू- (५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०४९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७)

धुळे: बाधित रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (२३१०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६,०१८), बरे झालेले रुग्ण- (१०,४८८), मृत्यू- (५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९९४)

जालना: बाधित रुग्ण-(२३५०), बरे झालेले रुग्ण- (१५९९), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

बीड: बाधित रुग्ण- (१४३६), बरे झालेले रुग्ण- (५१७), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)

लातूर: बाधित रुग्ण- (३३५९), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६३)

परभणी: बाधित रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (७५५), बरे झालेले रुग्ण- (५१४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (२९३९), बरे झालेले रुग्ण (१०१२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२०८८), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२९)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७४१), बरे झालेले रुग्ण- (१८७९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

अकोला: बाधित रुग्ण- (२९१३), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५)

वाशिम: बाधित रुग्ण- (८८८), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३७८), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (७९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४०), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५०)

वर्धा: बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७०), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (२६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (७०४), बरे झालेले रुग्ण- (३५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४१५), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७)

एकूण: बाधित रुग्ण-(५,०३,०८४) बरे झालेले रुग्ण-(३,३८,३६२),मृत्यू- (१७,३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,०४८)

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

corona vaccine

रशिया कोरोनावरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार

sanjay dutt admitted lilavati hospital

संजय दत्त लिलावती हॉस्पिटलमध्ये