जळगाव येथील एका वसतिगृहातील मुलींना चौकशीला बौलावून पोलीस अधिकारी नग्न करून नाचविण्याचे काम करत असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका करत असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी आक्षेप घेत मुनंगटीवार धमक्या देत असल्याचे मत सभागृहात व्यक्त केले.
in Maharashtra
Maharashtra budget session | राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल; सुधीर मुनगंटीवारांची मागणी

Comments
Loading…