in

पाकिस्तान विरोधात सामना हरल्याने थेट टीव्ही फोडला

संजय देसाई, सांगली

भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाची हार झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. टी-20 स्पर्धेत भारताचा पारंपरिक कट्टर विरोधक पाकिस्तान सोबत रविवारी सामना पार पडला.

अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. तर भारतीय संघाच्या पराभवामुळे संतप्त क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांनी रस्त्यावर टीव्ही आणून फोडला. सांगलीच्या इस्लामपूर मधील पाटील गल्लीत हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cruise Drugs Case; अनन्या पांडेला पुन्हा एनसीबीचं समन्स; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

नागपूर ते अमरावती मेट्रो सुरू करणार व  महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार – नितीन गडकरी