in

लक्ष द्या ! आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात आज वीकेंड लॉकडाऊन असणार आहे.आज शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळत सर्व बंद राहणार आहे.

महिन्यातील सर्व विकेंडला हे निर्बंध असणार असल्याचा आदेश राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केला आहे.आज (दि.9 एप्रिल) रात्रीपासून अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने रात्री 8 नंतर बंद होतील. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असेल.नागरिकांचा बेजाबदारपणा पाहता पोलीस यंत्रणाही विकेंड लॉकडाऊनसाठी सज्ज झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

#MPSC : एमपीएससीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली.. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

वर्धात सागवान बागेला आग