in ,

तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदूर रेल्वेत भाजपाचा झेंडा

Share

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील 3 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. यात तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व होते.

चांदूर रेल्वे पंचायत समिती सभापती पदावर भाजपाच्या सरिता देखमुख तर उपसभापतीपदावर प्रतिभा डांगे यांची निवड झाली आहे.

धामणगाव पंचायत समितीवर सभापती पदी भाजपाचे महादेवराव सामोसे व उपसभापती पदी माधोरी दुधे यांची बिनविरोध निवड झाली,

तिवसा पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या शिल्पा हांडे तर उपसभापती शरद वानखडे यांची निवड झाली आहे. तिन्ही पंचायत समितीची सभापती व उपसभापती निवडणूक बिनविरोध झाली निवडी नंतर जल्लोष साजरा करण्यात आला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

PMC बँकेच्या खातेदारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

yashwant boga

यूपीतल्या चोरट्यांचा विदर्भात धुमाकूळ