in

सातारा शहराजवळ दिसला बिबट्या

Share

सातारा शहराजवळ अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी बिबट्याचा मुक्त वावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी शाहूनगर परिसरातील रामराव पवार नगरजवळच्या कॉलनीत बिबट्या आढळला.

ज्या भागात बिबट्या दिसला तो परिसर डोंगरालगत असून झाडेही मोठ्या प्रमाणात आहे.. विशेष म्हणजे सकाळी व संध्याकाळी येथे लोक फिरायला येत असतात. ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले त्याच ठिकाणी लोकांचा वावर असतो.. त्यामुळे परिसरामध्ये घबराट निर्माण झाली आहे..

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

सुशांत प्रकरणात रुमी जाफरींची चौकशी होणार

भारतात १७ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत