in , ,

मुसळधार सरींना कोल्हापूर गारेगार!

Share

कोल्हापूर: वाढलेल्या उन्हामुळे आणि वाढलेल्या पाऱ्यामुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांना मान्सूपूर्व पावसाने दिलासा दिलाय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. दुपारी दोन वाजता सुरू झालेला पाऊस जवळपास दीड कोसळत होता. या दीड तासात शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. रविवार असल्याने कोल्हापूरकर खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. मात्र अचानक आलेल्या पावसानं त्यांची त्रेधातिरपीट उडाली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यात ‘अनलॉक’चा नवा प्लॅन; ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू

CM Uddhav Thackeray Live; 3 तारखेपासून राज्यात हातपाय हालवायला सुरूवात