in

kokan-Kolhapur | कोकणातून कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा

२०२० हे वर्ष कोरोना सारख्या महामारीत वाया गेले. प्रत्येक गावाला, शहराला कोरोनामुळे अर्थिक व जिवीत हानीचा सामना करावा लागला.
भारत सरकारने लसीकरणावर भर दिल्याने कोरोनाचा प्रभाव आज ओसरताना दिसतोय.

कोरोना कमी होत असताना आता डेल्टा प्लस नावाच्या नविन आजाराने आपले हात-पाय राज्यात पसरायला सुरवात केली. या नविन आजाराचे देशातील सर्वांधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण कोकण विभागातल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग दिल्ह्यात येतात.

कोकणातील या नविन रोगाचे प्रमाण वाढत असल्याने खबरदारी म्हणून कोल्हापुर जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोकणातुन कोल्हापुरात येणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला गेला आहे.डेल्टा प्लसला तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साठगाव येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Uday Samant | सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता – मंत्री उदय सामंत